Contact Banner

आई जगदंबा मंदिराच्या सभा मंडपाचा चिरले येथे ह.भ.प.पांडुरंग भोकाजी घरत यांच्या हस्ते उद्घाटन व लोकार्पण सोहळा संपन्न

उरण (सुनील ठाकूर ).चिरले येथील  भाजप जिल्हा उपाध्यक्ष  श्री निळकंठ घरत .श्री शिवदास घरत .श्री सदानंद घरत व समस्त घरत कुटुंबियांचे आई जगदंबा मंदिराचा नव्याने बांधण्यात आलेल्या सभामंडपाचा उद्घाटन व लोकार्पण सोहळा नुकताच बुधवार दिनांक २९ मार्च 2023 रोजी ह.भ.प.पांडुरंग भोकाजी घरत यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला .

  यावेळी भाजप जिल्हा उपाध्य्क्ष श्री निळकंठ घरत .श्री शिवदास घरत .श्री सदानंद घरत .श्री रवींद्र घरत .कमलाकर घरत .विजय कडू .नागेश कडू .भरत घरत .मनोज घरत .संजय घरत .अनंत कडू .रामनाथ पाटील .संतोष भगत.जगन ठाकूर .अजय पाटील .अनंत ठाकूर .एकनाथ ठाकूर .महेंद्र म्हात्रे .अभिजित पाटील .सागर घरत .घनश्याम तांडेल .सर्वेश घरत .तेजस घरत .दिव्यांक घरत .व समस्त घरत परिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.