निधन वार्ता पंढरीनाथ देविदास चौधरी
निधन वार्ता
पंढरीनाथ देविदास चौधरी
लेवाजगत न्यूज सावदा -येथील बुधवार पेठ परिसरातील रहिवाशी पंढरीनाथ देविदास चौधरी वय ७७ यांचे दिनांक २३ रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांचे पश्चात तीन मुले,सुना,व नातवंङे असा परीवार आहे .त्याची अंत्ययात्रा दिनांक २४-०३-२०२३ रोज शुक्रवार यादिवशी सकाळी ९वाजता बुधवार पेठ येथून निघणार आहे.ते संजय चौधरी (मिस्री),किरण चौधरी जितेंद्र चौधरी यांचे वङील होत तर माजी नगरसेविका लीना चौधरी यांचे सासरे होत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत