Contact Banner

निधन वार्ता लीलाधर कचरू बेंडाळे

निधन वार्ता  लीलाधर कचरू बेंडाळे


निधन वार्ता

लीलाधर कचरू बेंडाळे 

 लेवाजगत न्यूज सावदा-येथील भगवान महावीर चौकातील रहिवासी  लिलाधर कचरु बेंडाळे वय ६५ वर्ष (ह मु डोंबिवली)यांचे  दिनांक ३०रोजी रात्री ११वाजता निधन झाले. 

  त्यांचे पसच्यात पत्नी, २ मुले , एक भाऊ ,सून असा परिवार आहे .ते प्रमोद  बेंडाळे यांचे मोठे बंधू तर चेतन लोकेश बेंडाळे यांचे वडिल होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.