मधुकर गिरधर बोंडे यांचे वृद्धापकाळाने निधन
मधुकर गिरधर बोंडे यांचे वृद्धापकाळाने निधन
लेवाजगत न्यूज सावदा:- येथील रविवार पेठ भागातील रहिवाशी मधुकर गिरधर बोन्डे यांचे आज बुधवार दिनांक २९ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक ३०रोज गुरुवार सकाळी ९ वाजता राहत्या घरून निघेल .त्यांच्या पश्च्यात मुलगा,दोन मुली,दोन सून ,नातू,पणतू असा परिवार आहे.ते सुनिल मधुकर बोंडे यांचे वडील आणि विनीत अनिल बोंडे सर व निखिल सुनिल बोंडे (API) यांचे आजोबा होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत