राज्य परिवहन मंडळाचे कर्मचारी व्ही टी तायडे (कोळी )यांचे अल्पशा आजाराने निधन
राज्य परिवहन मंडळाचे कर्मचारी व्ही टी तायडे (कोळी )यांचे अल्पशा आजाराने निधन
लेवाजगत न्यूज सावदा-येथिल साळी बागेतील रहिवाशी रावेर आगार राज्य परिवहन बस वाहतुक नियंत्रक विलासतुळशीराम तायडे ( व्ही. टी .तायडे )कोळी वय ५४ वर्षे याचे दि २४ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्याचे पच्यात पत्नी, दोन मुले,आई ,वडील, एक भाऊअसा परिवार आहे. ते एस टी कामगार सेना (उबाठा) विभागीय सदस्य होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत