Contact Banner

उद्या पासून दोनदिवस अवकाळीचे पुन्हा संकट

 

Two-days-from-tomorrow- crisis-of-season-again

उद्या पासून दोनदिवस अवकाळीचे पुन्हा संकट 

नाशिक प्रतिनिधी -पश्चिमी प्रकोपामुळे राज्यात उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात ३० व ३१ मार्च रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे.

  वैष्णोदेवी, काश्मीर खोरे, बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री, सिमला, कुलू, मनाली, डेहराडून, अमृतसर परिसरात २९ मार्चला येणाऱ्या पश्चिमी प्रकोपामुळे तेथे पावसासह बर्फवृष्टीचा अंदाज असून त्याचा प्रभाव इतरत्रही होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.