निधन वार्ता-
लक्ष्मण देवराम सरोदे
लेवाजगत न्यूज आमोदा तालुका यावल-येथील रहिवासी लक्ष्मण देवराम सरोदे वय ८५ यांचे शनिवार दिनांक २७/५/२०२३ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले .त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, सून ,नातवंडे असा परिवार आहे. ते प्रवीण सरोदे यांचे वडील होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत