Contact Banner

धनाबाई नामदेव पाटील यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

धनाबाई नामदेव पाटील यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

लेवाजगत न्यूज वापी- गुजरात राज्यातील वापी येथिल सुमंगलम सोसायटी, चणोद काॅलनी येथील रहिवासी जनाबाई उर्फ धनाबाई नामदेव पाटील (मुळ गाव पिंपरूड), (वय ७५) यांचे आज सोमवार  संध्याकाळी ६:३० वाजता वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या दिनांक १६ मे रोज मंगळवार सकाळी ०९:३० चणोद काॅलनी येथुन निघेल. त्यांचेवर बलीठा येथे अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

    त्यांचे पसच्यात मुलगी,जावई,नात असा परिवार आहे.त्या उमा बेंडाळे यांच्या आई तर वापी मंडळाचे सदस्य नितीन सोपान बेंडाळे, यांच्या सासूबाई होत लेवाजगत परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.