पुन्हा एकदा दिल्लीत अल्पवयीन मुलीची निघृण हत्या घटना सीसीटीव्हीत कैद "आरोपीला अटक"
पुन्हा एकदा दिल्लीत अल्पवयीन मुलीची निघृण हत्या घटना सीसीटीव्हीत कैद
"आरोपीला अटक"
Lewajagat news delhi
लेवाजगत न्युज दिल्ली:- दिल्लीतील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या खुनाच्या ठिकाणाहून अपडेट्स असे आहेत की. दिल्ली पोलिसांनी 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा खून करणार्याला अटक केली आहे.
रविवारी दिल्लीच्या बाह्य उत्तर जिल्ह्यातील शाहबाद डेअरी परिसरात एका 16 वर्षीय मुलीचा तिच्या प्रियकराने 40 हून अधिक वेळा वार केल्याने तिचा मृत्यू झाला. हा खून सीसीटीव्हीत कैद झाला आहे.(lewajagat news delhi)
या घटनेच्या त्रासदायक सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुलगी रस्त्यावरून चालत असताना तिला आरोपीने अडवले, साहिल असे आरोपीचे नाव आहे, ज्याने तिला बेशुद्ध पडल्यानंतर काँक्रीट स्लॅबने तिच्या डोक्यावर अनेक वेळा वार करण्याआधी तिला वारंवार चाकूने वार केले. त्यानंतर आरोपी परत जाण्यासाठी निघून गेला आणि पीडितेवर पुन्हा स्लॅब फेकला.DelhiMurderCase, DelhiMurder MinorGirlMurdered,delhinews
ही घटना दिल्लीत दुसरी वेळा घडत आहे लवकरात लवकर आरोपीवर कारवाई व्हावी अशी देशातील जनतेची मागणी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत