Contact Banner

शकुंतला हेमंत महाजनयांचे वृद्धपकाळाने निधन

शकुंतला हेमंत महाजनयांचे वृद्धपकाळाने निधन



शकुंतला हेमंत महाजनयांचे वृद्धपकाळाने निधन

लेवाजगत न्यूज आमोदा -तालुका यावल येथिल रहिवासी  शकुंतला हेमंत महाजन (वय ९७ वर्षे) यांचे बुधवार रात्री ९ वाजता  वृद्धापकाळाने निधन झाले. त्याची अंतयात्रा गुरुवार  दुपारी १ वाजता राहत्या घरून निघेल. त्यांचे पश्चात १ मुलगा,६ मुली सूना, नातवंडे असा परिवार आहे. त्या आमोदा येथील घ. का. विद्यालय चे  चेअरमन ललित महाजन यांच्या आई होत.

हेही बघा-राष्ट्रीय लेवा अभिमान पुरस्कार  व पुस्तिके साठी प्रस्ताव पाठवा,शेवटची मुदत ३१मे२०२३ -लेवाजगत समूहाचे आवाहन  >>https://www.lewajagat.com/2023/03/Rastriya-leva-abhiman-puraskara-va-pustikesathi-prastava-pathava-lewajagat-samuhache-avahana.html

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.