Header Ads

Header ADS

चोपड्यात १३ वर्षाच्या मुलाचा ६ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार


 चोपड्यात १३ वर्षाच्या मुलाचा ६ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

 लेवाजगत न्युज चोपडा:- चोपडा तालुक्यातील एका गावात १३ वर्षाच्या मुलाने ६ वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

चोपड्यात १३ वर्षाच्या मुलाचा ६ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार


या संदर्भात पिडीतेच्या आजीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ८ रोजी सांयकाळी ५.३० ते ६.३० वा दरम्यान शेजारी राहणाऱ्याा मुलाने बॉल खेळण्यासाठी शेजारच्या घराच्या गच्चीवर असलेल्या पत्री खोलीत नेत पिडीतेसोबत बळजबरीने शाररीक संबंध प्रस्थापित केले. या प्रकरणी विधीसंघर्ष बालकाविरुद्ध पोस्कोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहा पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण हे करीत आहेत. 

संशयित आरोपी मुलगा पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.