Contact Banner

फैजपूर येथील शेख अखतर शेख अजगर हृदय विकाराने निधन

 

Sheikh-Akhtar-Sheikh-Ajgar-died-of-heart-disorder-at-Faizpur

फैजपूर येथील शेख अखतर शेख अजगर हृदय विकाराने निधन 

लेवाजगत न्यूज फैजपूर- येथील शेख अखतर शेख अजगर वय  ५६ याचे आज अचानक हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले .शेख अखतर हे दीपक आटो मोबाईल चे संचालक मालक होते तर फैजपूर येथील विसडम इंग्लिश मेडियम स्कुल चे अध्यक्ष होते ते फैजपूर परिसरात सामाजिक कार्य मध्ये अग्रेसर  होते .त्यांचे अचानक निधन मुळे फैजपूर शहरात व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ते माजी नगरसेवक शेख जफर यांचे मोठे भाऊ होते त्यांचे३ मुले ,१ मुलगी ,जवाई  व ३ भाऊ, पत्नी, आई  असा मोठा परिवार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.