सावदा येथील दिपक भानुदास राणे बेपत्ता
सावदा येथील दिपक भानुदास राणे बेपत्ता
लेवाजगत न्यूज सावदा-नाशिक येथील N-53/V E-1/01/04, पाटील नगर, त्रिमूर्ती चौक, येथील दिपक भानुदास राणे वय - ३८, वर्ण - सावळा, उंची - ५.५,
नाशिक येथून दिनांक -३० जुलै २०२३ वार- रविवार रोजी सकाळी ०९.०० च्या सुमारास बेपत्ता झाला आहे. तरी कोणाला कुठेही आढळल्यास अथवा दिसल्यास खालील व्यक्तींशी त्वरीत संपर्क साधावा. माहिती देणाऱ्यास योग्य ते बक्षिस दिले जाईल.संपर्क - श्री. मुकेश भानुदास राणे (९२२५५३३२३६)श्री. योगिता दिपक राणे(७४२०९९८००८)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत