Contact Banner

सावदा येथील अभियंता भूषण पाटील यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठात पीएचडी प्रदान

सावदा येथील अभियंता भूषण पाटील यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठात पीएचडी प्रदान

सावदा येथील अभियंता भूषण पाटील यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठात पीएचडी प्रदान

लेवाजगत न्यूज सावदा- येथील ओम कॉलनीतील रहिवासी भूषण लीलाधर पाटील हे कामानिमित्त पुणे येथे स्थायिक आहेत. त्यांना मॅकेनिकल इंजिनिअर या शाखेअंतर्गत पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठात 'फेज  चेंज मटेरियल आणि इव्हॅक्युएटेड ट्यूब कलेक्टर वापरून सोलर स्टिलची प्रायोगिक तपासणी व कामगिरीचे मूल्यांकन' या विषयावर पीएचडी देण्यात आली. या यशाबद्दल अनेकांनी त्यांचे कौतुक केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.