सुभाष एकनाथ सरोदे यांचे उपचारादरम्यान निधन
सुभाष एकनाथ सरोदे यांचे उपचारादरम्यान निधन
लेवाजगत न्यूज सावदा:- येथील गवत बाजार परिसरातील रहिवासी किसान दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन तथा सुभाष प्रिंटिंग प्रेस चे संचालक सुभाष एकनाथ सरोदे ( वय ५७ वर्ष) यांचे आज बुधवार रोजी नाशिक येथे उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा त्यांचे रहाते घरून बुधवार संध्याकाळी ५ वाजता निघेल. ते अक्षय सरोदे ,अंकुश सरोदे यांचे वडील होत तर शुभम सरोदे यांचे मोठे बाबा होत.
लेवाजगत न्यूज परिवार तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली💐💐

कोणत्याही टिप्पण्या नाहीत