Contact Banner

माळी समाज पंच मंडळाच्या विश्वस्तपदी प्रल्हाद महाजन


 माळी समाज पंच मंडळाच्या विश्वस्तपदी प्रल्हाद महाजन




 लेवाजगत न्युज रावेर : येथील समस्त माळी समाज पंच मंडळाच्या प्रमुख विश्वस्तपदी लोकसभा क्षेत्र समन्वयक प्रल्हाद महाजन यांनाच कायम ठेवत अध्यक्षपदी शिवसेना तालुका उपप्रमुख नितीन महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली.


 महात्मा फुले चौकातील माळी समाज मंगल कार्यालयात शनिवारी रात्री झालेल्या सर्वसाधारण सभेत या पंचवार्षिक कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली.


अध्यक्षस्थानी मुख्य विश्वस्त प्रल्हाद महाजन होते.


नवीन कार्यकारिणीची निवड पुढीलप्रमाणे - • नितीन भगवान महाजन (अध्यक्ष), उमेश महाजन (उपाध्यक्ष), विनोद उखडू पाटील (सचिव), तुषार एकनाथ मानकर (सहसचिव) तर पंच मंडळ सदस्य म्हणून सुकलाल महाजन, नामदेव महाजन, पंडित महाजन, नितीन महाजन, संतोष पाटील, दिवाकर महाजन, प्रतीक महाजन, रमेश महाजन प्रशांत

पाटील, प्रकाश महाजन, संतोष महाजन, वैभव देशमुख, कैलाश महाजन, रवींद्र महाजन यांची पंचवार्षिक कार्यकारिणीसाठी निवड करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.