भागवत चुडामण पाटील यांचे निधन
भागवत चुडामण पाटील यांचे निधन
लेवा जगत न्यूज सावदा- येथील ओम कॉलनी परिसरातील रहिवासी दुर्गा स्टीलचे संचालक भागवत चुडामण पाटील वय ७३वर्ष यांचे दिनांक १७ रोज गुरुवार सकाळी बारा वाजून ३५ मिनिटांनी दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज गुरुवार रोजी दुपारी दोन वाजता ओम कॉलनी येथील राहते घरून निघेल. त्यांच्या पश्चात दोन मुले,मुलगी, सून नातू, नातवंडे असा परिवार आहे. ते मंगेश व मोहन पाटील यांचे वडील होत.
लेवा जगत न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत