Contact Banner

मोठी ब्रेकिंग ११व्या फेरीमध्ये रावेर विधानसभेमध्ये अमोल जावळे १७ हजाराने पुढे

 


मोठी ब्रेकिंग
9व्या फेरीमध्ये रावेर विधानसभेमध्ये अमोल जावळे दहा हजाराने पुढे


रावेर विधानसभा मतमोजणी अपडेट


नववी फेरी


रावेर शहर मतमोजणी पुर्ण 


अमोल जावळे (भाजपा)- ३९६४१

धनंजय चौधरी (काँग्रेस)- २९६६६

अनिल चौधरी (प्रहार)- ७८८६

दारा मोहोम्मद (अपक्ष)- ७६७०


*मोठी ब्रेकिंग* 


*अमोल जावळे तेरा हजाराने पुढे* 



दहावी फेरी


अटवाडे,खिरवड,भोर, कुंभारखेडा, उटखेडा, भाटखेडा, पूनखेडा, या गावातील मतमोजणी पुर्ण 



अमोल जावळे (भाजपा)  ४६१५०

धनंजय चौधरी (काँग्रेस) ३२३७०

अनिल चौधरी (प्रहार) ८९०४

दारा मोहोम्मद (अपक्ष) ७९४३



*#अरावी फेरी#*


सावखेडा,न्हावी, कलमोडे,मतमोजणी पुर्ण 



*अमोल जावळे (भाजपा)*  ५२३०५

*धनंजय चौधरी (काँग्रेस)* ३५६९९

*अनिल चौधरी (प्रहार)* ९९५९

*दारा मोहोम्मद (अपक्ष)* ८००८


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.