अमोल जावळे पुढे रावेर विधानसभा मतमोजणी अपडेट
मोठी ब्रेकिंग के-हाळा गावाने काँग्रेस लीड तोडली
अमोल जावळे पुढे
रावेर विधानसभा मतमोजणी अपडेट
पाचवी फेरी
कर्जोत, के-हाळा, खानापूर, अजंदे, या गावातील मतमोजणी पुर्ण
*धनंजय चौधरी (काँग्रेस)* २०६४९
*अमोल जावळे (भाजपा)* २०३८८
*अनिल चौधरी (प्रहार)* ५८९८
*दारा मोहोम्मद (अपक्ष)* ८६१
*शमिभा पाटील (वंचित)* १२९२
*मोठी ब्रेकिंग*
*अमोल जावळे दोन हजाराने पुढे*
सहावी फेरी
चोरवड,वाघोड,मोरगांव, भोकरी,रसलपूर गावांची मतमोजनी पूर्ण
*धनंजय चौधरी (काँग्रेस)* २३४१४
*अमोल जावळे (भाजपा)* २५४८५
*अनिल चौधरी (प्रहार)* ६६७९
*दारा मोहोम्मद (अपक्ष)* १५३५
*शमिभा पाटील (वंचित)* १५९१
*#आठवी फेरी#*
*रावेर शहर* मतमोजणी पुर्ण
*अमोल जावळे (भाजपा)* ३३६१६
*धनंजय चौधरी (काँग्रेस)* २८१६३
*अनिल चौधरी (प्रहार)* ७६४०
*दारा मोहोम्मद (अपक्ष)* ६२८८
*====================*
रावेर विधानसभा मतदान मोजणी सकाळपासून सुरू झालेली आहे तर , कोणी पिछाडीवर तर कोणी आघाडीवर असेही चालू आहे आता धनंजय चौधरी हे पिछाडीवर असून अमोल जावळे हे आघाडीवर आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत