पंधराव्या फेरीअंती अमोल जावळे यांनी २६४५२ मतांची घेतली आघाडी
पंधराव्या फेरीअंती अमोल जावळे यांनी २६४५२ मतांची घेतली आघाडी
लेवा जगत न्यूज सावदा- तिरंगी लढतीची होणारी शक्यता लक्षात घेता रावेर विधानसभा मतदार संघाच्या १५ व्या फेरी अखेर अमोल जावळे यांनी २६४५२मतांची आघाडी घेऊन विजयाकडे आगेकूच करीत आहे. भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांना ७३०२१ काँग्रेसचे धनंजय चौधरी यांना ४६५६९ प्रहार संघटनेचे अनिल चौधरी यांना १३९५१ अपक्ष दारा मोहम्मद याला ८३३३ असे पंधरावे फेरी अखेर मतदान झालेले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत