रावेर विधानसभा मतमोजणी अपडेट कोण आहे आघाडीवर ?
रावेर विधानसभा मतमोजणी अपडेट कोण आहे आघाडीवर ?
तिसरी फेरी
रावेर विधानसभा मतदारसंघातील अतिथटीच्या लढतीत तिसऱ्या फेरीत धनंजय चौधरी यांनी आघाडी घेतली आहे
धनंजय चौधरी (काँग्रेस)- १४५२३
अमोल जावळे (भाजपा)- ८०४२
अनिल चौधरी (प्रहार)- ३९२६
-दारा मोहोम्मद (अपक्ष)- ५१०
शमिभा पाटील (वंचित)-५००
चौथी फेरी
लोहारा,खिरोदा प्र रावेर,के-हाळा, मंगळुर,जानोरी, आहीरवाडी, पाडले,मोहगन,
धनंजय चौधरी (काँग्रेस) १८०३०
अमोल जावळे (भाजपा) १३१८८
अनिल चौधरी (प्रहार) ५१३९
दारा मोहोम्मद (अपक्ष) ७६७
शमिभा पाटील (वंचित)८८५
आज विधानसभेचा मतमोजणीचा दिवस यात रावेर विधानसभा मध्ये धनंजय चौधरी काँग्रेस अमोल जावळे भाजप अनिल चौधरी प्रहार तारा मोहम्मद अपक्ष आणि शमीबा पाटील वंचित असे लढत सुरू आहे.
आता सध्या तिसरी फेरी चालू असून या फेरीमध्ये कोण आहे आघाडीवरती हे आम्ही आमच्या लेवाज्याच्या माध्यमातून आपणा अपडेट ठेवत आहोत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत