रमाबाई अनंत (सुंदरलाल शेठ) नंदऋषी यांचे वृद्धापकाळाने निधन
रमाबाई अनंत (सुंदरलाल शेठ) नंदऋषी यांचे वृद्धापकाळाने निधन
लेवाजगत न्यूज सावदा -येथील छत्रपती संभाजी महाराज चौक, चावडी परिसर येथील रहिवाशी रमाबाई अनंत (सुंदरलाल शेठ) नंदऋषी यांचे वृद्धापकाळाने दिनांक १९ रोज रविवार दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा सोमवार दिनांक २० रोजी छत्रपती संभाजी महाराज चौक चावडी जवळील राहते घरून सकाळी ९:३० वाजता निघेल. त्यांच्या पश्चात तीन मुली,सुना,नातवंड,पणतु,जावई,नात जावई असा मोठा परिवार आहे. त्या येथील आशीर्वाद जनरल स्टोअर्सचे संचालक अभय अनंत नंदऋषी,अभिजीत अनंत नंदऋषी, यांच्या आई तर बऱ्हाणपूर येथील विनोद व नितीन प्रभाकर वाणी यांच्या आत्या होत.
💐लेवाजगत न्यूज परिवार तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली💐
कोणत्याही टिप्पण्या नाहीत