विजय शामराव तायडे यांचे अल्पशा आजाराने निधन
विजय शामराव तायडे यांचे अल्पशा आजाराने निधन
लेवा जगत न्यूज सावदा- येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथील रहिवासी विजय शामराव तायडे वय ६७ यांचे आज शुक्रवार रोजी अल्पशा आजारामुळे निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दिनांक १०रोजी दुपारी २ वाजता राहते घर आंबेडकर नगर इथून निघेल.त्यांचे पसच्यात तीन मूल, तीन सुना, नातवंडे असा परिवार आहे.ते संतोष विजय तायडे,प्रमोद विजय तायडे, मनोज विजय तायडे यांचे वडील होत.तायडे फॅमिली मेंबर्स सावदा.
लेवा जगत न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत