सरस्वती बाई लक्ष्मण भंगाळे यांचे निधन
सरस्वती बाई लक्ष्मण भंगाळे यांचे निधन
लेवाजगत न्यूज सावदा -बुधवार पेठ मधील रहिवाशी सरस्वती बाई लक्ष्मण भंगाळे ( वय ७७) यांचे दिनांक २७ रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले .त्यांची अंत्ययात्रा ६ वाजता राहते घर बुधवार पेठ येथून निघेल. त्यांच्या पश्यात २ मुले, सुना नातवंडे असा परिवार आहे .त्या भंगाळे इंजिअरिंग चे संचालक योगिराज (बंडू)लक्ष्मण भंगाळे व सुनील लक्ष्मण भंगाळे यांच्या आई होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत