Header Ads

Header ADS

ताराचंद देवलाल घोडके (जैन )यांचे अल्पशा आजाराने निधन

 

Tarachand-Devlal-Ghodke- (Jain)-passed away after a short illness.



ताराचंद  देवलाल घोडके (जैन )यांचे अल्पशा आजाराने निधन

लेवाजगत न्यूज सावदा -छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील रहिवाशी  ताराचंद  देवलाल घोडके (जैन ) वय ७५  यांचे  दिनांक २१ रोजी सकाळी ४ वाजता अल्पशा आजाराने  दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा राहते घरून आज संध्याकाळी  ४ वाजता निघणार आहे.त्यांचे पसच्यात पत्नी,मुलगा,२मुली असा परिवार आहे.ते जिवनधर ताराचंद्र घोडके (जैन )यांचे वडील होत.

लेवा जगत न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.