मयूर संजय पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन
मयूर संजय पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन
लेवाजगत न्यूज आमोदा-यावल तालुक्यातील आमोदा येथील मयूर संजय पाटील वय २८यांचे गुरुवार दिनांक १७ रोजी संध्याकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरून आज शुक्रवार रोजी दुपारी १२वाजून ३० मिनिटांनी निघणार आहे. त्यांच्या पश्चात वडील,आई,बहीण असा परिवार आहे. ते संजय पाटील यांचा मुलगा तर पंकज पाटील व रुपेश पाटील यांचा पुतण्या होत.
लेवा जगत न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
कोणत्याही टिप्पण्या नाहीत