Header Ads

Header ADS

धनंजय चौधरी (धनुभाऊ) यांनी केले स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकांचे भेट

धनंजय चौधरी (धनुभाऊ) यांनी केले  स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकांचे भेट

धनंजय चौधरी (धनुभाऊ) यांनी केले  स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकांचे भेट

लेवाजगत न्यूज फैजपूर-तापी परिसर विद्या मंडळ, संचलित धनाजी नाना महाविद्यालय फैजपूर येथे स्पर्धापरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संजीवनी ठरणारे "दामोदर नाना क्षमता विकास प्रबोधिनी व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र" यासाठी काँग्रेसचे युवा नेते धनंजय शिरीष चौधरी ऊर्फ धनुभाऊ यांनी बँकिंग क्षेत्रातील स्पर्धांसाठी उपयुक्त असलेले अत्यंत महाग अशी १० पुस्तके दान देऊन मोलाचे सहकार्य केले.

धनंजय चौधरी (धनुभाऊ) यांनी केले  स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकांचे भेट

धनंजय चौधरी (धनुभाऊ) यांनी केले  स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तकांचे भेट

     विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये यश संपादित करावे व स्पर्धा परीक्षा साठी उपयोगी ठरतील असे अजून कोणत्या साधनाची गरज असल्यास तशी मदत पुढे केली जाईल असे आश्वासन काँग्रेसचे युवा नेते धनंजय शिरीष चौधरी यांनी केले. 

प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे, प्रबोधनीचे संचालक डॉ. एस. एल. बिऱ्हाडे,उपप्राचार्य हरीश नेमाडे, काँग्रेसचे पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.