सुशीलाबाई वसंत सरोदे यांचे अल्पशा आजाराने निधन
सुशीलाबाई वसंत सरोदे यांचे अल्पशा आजाराने निधन
लेवाजगत न्युज सावदा, रावेर तालुका: रावेर तालुक्यातील टेलिफोन ऑफिस समोर, प्लॉट परिसरातील रहिवासी सुशीलाबाई वसंत सरोदे (वय ६२) यांचे शनिवारी दुपारी १२ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा रविवार, दिनांक १ रोजी सकाळी ९ वाजता त्यांच्या राहत्या घरून (प्लॉट एरिया) निघेल.
सुशीलाबाईंच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली, सून, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या वसंत सुपडू सरोदे यांच्या पत्नी तर प्रफुल्ल वसंत सरोदे यांच्या आई होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत