चुडामण पाटील यांचे वृद्धपकाळाने निधन
चुडामण पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन
तासखेडा (लेवाजगत न्यूज): दोधे, तालुका रावेर येथील रहिवासी चुडामण सोनजी पाटील (वय ९३) यांचे वृद्धापकाळाने ३ जून रोजी संध्याकाळी ६:४५ वाजता निधन झाले.
ते परिसरातील एक प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जात होते आणि रामभाऊ पाटील यांचे ते वडील होते.
त्यांच्या पश्चात मुलगा, तीन मुली, सुना, नातू आणि पंतू असा मोठा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा बुधवारी त्यांच्या राहत्या घरापासून १० वाजता निघेल. .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत