केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा
केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांचा जळगाव जिल्हा दौरा
लेवाजगत न्युज जळगाव:- केंद्रीय युवा कल्याण व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे या 19 जून व 21 जून 2025 पर्यंत जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा पुढील प्रमाणे.
गुरुवार, दिनांक 19 जून 2025 सकाळी 7:30 वाजता छ. संभाजीनगर विमानतळावरून मोटारीने प्रस्थान. सकाळी 11:00 वाजता मुक्ताईनगर, जळगाव येथे आगमन. दुपारी 12:00 ते 6:00– निवासी कार्यालय, मुक्ताईनगर येथे लोकप्रतिनिधी/कार्यकर्त्यांसोबत बैठक व शासकीय कामकाज. रात्री मुक्ताईनगर, जळगाव येथे मुक्काम.
शुक्रवार, दिनांक 20 जून 2025 रोजा सकाळी 9:00 वाजता मुक्ताईनगर येथून धरणगावकडे प्रस्थान. सकाळी 10:00 वाजता धरणगाव, जळगाव येथे आगमन. सकाळी 10:30 ते 12:00 वाजता मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते होणाऱ्या ' जिल्हा उप रुग्णालय, धरणगाव" भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थिती, दुपारी 1:00 वाजता धरणगाव येथून मुक्ताईनगरकडे प्रस्थान. दुपारी 2:00 वाजता मुक्ताईनगर येथे आगमन. संध्याकाळी 4:00 PM ते 6:00 निवासी कार्यालय, मुक्ताईनगर येथे शासकीय कामकाज. रात्री मुक्ताईनगर, जळगाव येथे मुक्काम.
शनिवार, दिनांक 21 जून 2025 रोजी सकाळी 5:00 वाजता मुक्ताईनगर येथून मोटारीने भुसावळकडे प्रस्थान. सकाळी 5:30 वाजता भुसावळ येथे आगमन. सकाळी 6:30 ते 9:30 वाजेपर्यंत आंतरराष्ट्रीय योग दिन 2025 कार्यक्रम, रेल्वे ग्राउंड, भुसावळ येथे उपस्थिती. सकाळी 10:00 वाजता भुसावळ येथून जळगावकडे प्रस्थान. सकाळी 10:30 वाजता जळगाव येथे आगमन. सकाळी 10:30 ते 12:30 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे शासकीय बैठक. दुपारी 2:50 वाजता जळगाव विमानतळावरून पुण्याकडे प्रस्थान. दुपारी 4:10 पुणे विमानतळावर आगमन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत