Header Ads

Header ADS

बळीराम नामदेव पाटील यांचे आजाराने निधन


Baliram-Namdev-Patil-passes away due to illness


बळीराम नामदेव पाटील यांचे आजाराने निधन 

लेवाजगत न्यूज आमोदा - येथील रहिवासी ह.मु. जळगाव येथिल गुलमोहर कॉलनी वास्तव्य असलेले बळीराम नामदेव पाटील वय ७८ यांचे आज मंगळवार दिनांक १ रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा बुधवारी सकाळी ९ वाजता जळगाव येथील राहत्या घरून निघणार आहे. .त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,मुलगी,सुना, नातवंड असा परिवार आहे. ते जयंत पाटील यांचे वडील होत.








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.