Header Ads

Header ADS

चंद्रकला शांताराम घोडके(जैन) यांचे वृद्धापकाळाने निधन

चंद्रकला शांताराम घोडके यांचे वृद्धापकाळाने निधन


चंद्रकला शांताराम घोडके(जैन) यांचे वृद्धापकाळाने निधन 

 लेवाजगत न्यूज सावदा:-येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील रहिवासी हल्ली मुक्काम सोमेश्वर नगर चंद्रकला शांताराम घोडके वय ७६ वर्ष
यांचे ११ जुलै २०२५ रोजी दुपारी २.२५ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा सोमेश्वर नगर येथिल राहत्या घरून 
दि. ११ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता निघेल.त्यांच्या पसच्यात पती,दोन मुलं ,तीन मुली ,नातू,नातवंडे जावई,सुना असा परिवार आहे.

त्या शांताराम ओंकारदास घोडके यांच्या पत्नी तर नरेंद्र शांताराम घोडके(जैन)संजय शांताराम घोडके यांच्या मातोश्री होत.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.