निधन वार्ता अजय वसंत चौधरी (वय ५५), आमोदा – हल्ली मुक्काम इंदोर
निधन वार्ता
अजय वसंत चौधरी (वय ५५), आमोदा – हल्ली मुक्काम इंदोर
लेवाजगत न्यूज आमोदा -तालुका यावल येथील रहिवासी व सध्या इंदोर येथे वास्तव्यास असलेले अजय वसंत चौधरी यांचे आज रविवार, दि. २० जुलै रोजी दुपारी १ वाजता हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा सोमवार, २१ जुलै रोजी सकाळी ८ वाजता इंदूर येथील त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. ते गौरव चौधरी यांचे वडील होत.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. 🌹

कोणत्याही टिप्पण्या नाहीत