Header Ads

Header ADS

निधन वार्ता-विजया नारायण पाटील

 

Death-news-Vijaya- Narayan-Patil



निधन वार्ता-विजया नारायण पाटील 

 लेवाजगत न्यूज आमोदा - तालुका रावेर येथील रहिवासी विजया नारायण पाटील वय ७३ यांचे आज गुरुवार दिनांक १७ रोजी सकाळी अल्पशा हा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा ,२ मुली,सून,जवाई,नातवंड असा परिवार आहे. त्या माऊली कृषी केंद्रचे संचालक कमलेश पाटील यांच्या आई होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.