Header Ads

Header ADS

रामचंद्र भावडू भंगाळे यांचे निधन


रामचंद्र भावडू भंगाळे यांचे निधन


रामचंद्र भावडू भंगाळे यांचे निधन

लेवाजगत न्यूज निंभोरा बुद्रुक-तालुका रावेर येथील रहिवासी रामचंद्र भावडू भंगाळे वय(६५ ) यांचे दि.१८ रोजी संध्या.७:२१ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून,नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा दि.१९/०७/२०२५ रोज शनिवार, गजानन नगर ,राहत्या घरुन सकाळी ९:०० वाजता निघणार आहे. ते हॉटेल व्यावसायिक ज्ञानेश्वर भंगाळे यांचे वडील होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.