Contact Banner

रेखा किरण धांडे यांचे निधन आज अंत्ययात्रा

Death of Rekha-Kiran Dhande



रेखा किरण धांडे यांचे निधन
     आज अंत्ययात्रा

लेवाजगत न्यूज सावदा :- काजीपुरा येथील रहिवासी सौ. रेखा किरण धांडे (वय 50) यांचे दिनांक 29 जुलै 2025 रोजी रात्री 9 वाजता दुःखद निधन झाले.

 

त्यांची अंत्ययात्रा आज दि. 30 जुलै 2025 रोजी दुपारी 3 वाजता त्यांच्या काजीपुरा, सावदा येथील राहत्या घरून निघणार आहे.

त्यांच्या पश्चात एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. त्या किरण नेमा धांडे यांच्या पत्नी तर अक्षय किरण धांडे यांच्या आई होत.


ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.