Contact Banner

तोताराम भगवान वारके यांचे निधन आज अंत्ययात्रा

 

Totaram-Bhagwan-Warke's-death-today-funeral-journey



तोताराम भगवान वारके यांचे निधन
         आज अंत्ययात्रा

लेवाजगत न्यूज सावदा:- कोष्टी वाडा, सोमवार गिरी मढी चौक, सावदा येथील रहिवासीनिवृत्त शिक्षक तोताराम भगवान वारके (वय 77) यांचे दिनांक 29 जुलै 2025 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.

त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक 30 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता त्यांच्या सावदा येथील राहत्या घरून, कोष्टी वाडा, सोमवार गिरी मढी चौक येथून निघणार आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार असून, ते दीपक वारके यांचे वडील होत.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.