किरण यशवंत वाघुळदे यांचे निधन
लेवाजगत न्यूज आमोदा-बामणोद तालुका यावल येथील रहीवाशी किरण यशवंत वाघुळदे वय ५२ यांचे दिनांक १३ रोजी सकाळी ११ वाजता आजाराने निधन झाले.त्यांचे पश्च्यात पत्नी,भाऊ ,पुतण्या असा परिवार आहे. ते वासुदेव यशवंत वाघुळदे यांचे भाऊ तर आशिष वासुदेव वाघुळदे यांचे काका होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत