नरेंद्र प्रेमचंद कोल्हे यांचे आजाराने निधन
नरेंद्र प्रेमचंद कोल्हे यांचे आजाराने निधन
लेवाजगत न्यूज आमोदा:- बामणोद तालुका यावल येथील रहिवासी नरेंद्र प्रेमचंद कोल्हे ( वय ६८) ह. मु. भुसावल सेवानिवृत्त शिल्प निर्देशक गव्हर्मेंट आयटीआय जळगाव यांचे रविवारी अल्पशा आजाराने निधन झाले .त्यांच्या पश्चात पत्नी ,मुलगा ,नात असा परिवार आहे. ते आमोदा तेथील भरत तळेले यांचे सासरे होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत