Contact Banner

सिंधूबाई पंडित ढाके यांचे वृद्धपकाळाने निधन

Sindhubai-Pandit-Dhake-passed-away-due-to-old-age



सिंधूबाई पंडित ढाके यांचे वृद्धपकाळाने निधन

लेवाजगत न्यूज निंभोरा बु. (ता. रावेर) येथील रहिवासी सिंधूबाई पंडित ढाके (वय ७८) यांचे दि. ३१ जुलै रोजी दुपारी २:३० वाजता वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार, दिनांक ०१ ऑगस्ट रोजी सकाळी ९:०० वाजता त्यांच्या राहत्या घरून निघणार आहे.

त्या सुप्रसिद्ध किराणा व्यापारी कुंदन शेठ पंडित ढाके यांच्या मातोश्री होत.

त्यांच्या निधनाने ढाके परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.