वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा जळगाव जिल्हा दौरा
वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा जळगाव जिल्हा दौरा
लेवाजगत न्यूज जळगाव : राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री श्री. संजय सावकारे यांचा जळगाव जिल्ह्याचा दौरा पुढील प्रमाणे,
शुक्रवार दिनांक 1 ऑगस्ट, 2025 रोजी रात्री 12.10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेने भुसावळकडे प्रयाण. सकाळी 07.15 वाजता भुसावळ रेल्वे स्टेशन येथे आगमन व निवासस्थानाकडे रवाना. सकाळी 07.30 वाजता भुसावळ निवासस्थान येथे आगमन व राखीव.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत