Contact Banner

केंद्रीय मंत्री श्रीमती रक्षा खडसे यांचा जळगाव दौरा

 

Union Minister Smt. Raksha Khadse's visit to Jalgaon



केंद्रीय मंत्री श्रीमती रक्षा खडसे यांचा जळगाव दौरा


लेवाजगत न्यूज जळगाव, दि. ३१ जुलै – केंद्रीय युवा कल्याण व क्रीडा राज्यमंत्री  श्रीमती रक्षा खडसे १ ते ३ ऑगस्ट दरम्यान जळगाव जिल्ह्याच्या दौर्‍यावर आहेत. दौरा पुढील प्रमाणे. 

१ ऑगस्ट रोजी रात्री मुक्ताईनगर येथे पोहोचून मुक्काम.  २ ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा ते दुपारी १ पर्यंत जळगाव येथील कृषी विज्ञान केंद्रात PM-KISAN कार्यक्रमात सहभागी होतील. दुपारी 3 संध्याकाळी पाच पर्यंत मुक्ताईनगर येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. ३ ऑगस्ट रोजी अधिकृत बैठकांनंतर त्या संध्याकाळी छत्रपती संभाजीनगरकडे प्रस्थान करतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.