विजया वामन पाटील यांचे आजाराने निधन
विजया वामन पाटील यांचे आजाराने निधन
लेवाजगत न्यूज आमोदा-येथील रहिवासी विजया वामन पाटील वय ७८ यांचे आज दिनांक ३ गुरुवार रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार सकाळी १० वाजता राहत्या घरून निघणार आहे.त्यांच्या पश्चात मुलग,दोन मुली,नातवंड असा परिवार आहे.त्या धनंजय पाटील यांच्या आई तर भावेश यांच्या आजी होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत