Contact Banner

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिनांक 6 रोजी जळगाव दौरा

 

Chief Minister Devendra Fadnavis's visit to Jalgaon


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिनांक 6 रोजी जळगाव दौरा


लेवाजगत न्यूज जळगाव, – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचा आज बुधवार, दिनांक 06 ऑगस्ट 2025 रोजी जळगाव जिल्ह्याचा दौरा खालील प्रमाणे आहे.


       दुपारी 03.00 वाजता हेलिकॉप्टरने जळगावकडे प्रयाण करतील. त्यानंतर दुपारी 03.25 वाजता त्यांचे जळगाव विमानतळ येथे आगमन होईल. आगमनानंतर ते दुपारी 03.30 वाजता विमानाने पुढील प्रवासासाठी प्रयाण करतील.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.