चिंधु महाजन यांचे वृद्धापकाळाने निधन
चिंधु महाजन यांचे वृद्धापकाळाने निधन
लेवाजगत न्यूज सावदा-कुंभारखेडा ता रावेर येथील रहिवासी चिंधु सीताराम महाजन वय ८० यांचे वृद्धापकाळाने आज दि ४ रोज सोमवार संध्याकाळी ८ वाजता निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा दि. ५ रोज मंगळवार सकाळी १० वाजता राहत्या घरून निघेल. त्यांच्या पश्चात पत्नी , ३ मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे. ते महेंद्र , विनोद तसेच ग्रामपंचायत लिपिक लिपिक रवींद्र महाजन यांचे वडील होत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत