अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा रविवारी जळगाव दौरा
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा रविवारी जळगाव दौरा
लेवाजगत न्यूज जळगाव दि. 14 – अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री. छगन भुजबळ यांचा दिनांक 17 ऑगस्ट रोजी जळगाव दौरा आहे. तो पुढील प्रमाणे.
व्हिडीओ बघा -सावद्यातील प्रख्यात उद्योगपती आणि शिक्षण सम्राटाचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश?https://youtu.be/nequZmUpgg0
सकाळी 10.45 वाजता जळगाव विमानतळावर आगमन, दुपारी 12 वाजता जी.एस. ग्राऊंड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 3 वाजता ते विमानाने पुण्याकडे प्रयाण करतील.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत