मनाबाई तुकाराम सोनवणे यांचे वृद्धपकाळाने निधन
मनाबाई तुकाराम सोनवणे यांचे वृद्धपकाळाने निधन
लेवाजगत न्यूज आमोदा-बामणोद तालुका यावल येथील रहिवासी मनाबाई तुकाराम सोनवणे वय ८५ यांचे सोमवारी रात्री वृद्धपकाळाने निधन झाले .त्यांच्या पश्चात २ मुले,२ मुली,सुना, जवाई, नातवंडाचा परिवार आहे .त्या प्रदीप तुकाराम सोनवणे (उपशिक्षक )नूतन माध्यमिक विद्यालय चिनावल यांच्या मातोश्री होत .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत