Header Ads

Header ADS

वत्सलाबाई जयराम चौधरी यांचे वृद्धपकाळाने निधन

वत्सलाबाई जयराम चौधरी यांचे वृद्धपकाळाने निधन

वत्सलाबाई जयराम चौधरी यांचे वृद्धपकाळाने निधन  

लेवाजगत न्यूज आमोदा :-येथील रहिवासी वत्सलाबाई जयराम चौधरी वय ८९ यांचे  सोमवार दि १८ रोजी दुपारी २ वाजता वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरून संध्याकाळी ५ वाजता निघणार आहे. त्यांच्या पश्चात २ मुले, मुलगी जावई ,नातवंड असा परिवार आहे.त्या सुभाष चौधरी व पुंडलिक चौधरी यांच्या आई तर दुर्गेश चौधरी यांच्या आजी होत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.