अजय प्रभाकर बढे यांचे अल्पशा आजाराने निधन
लेवाजगत न्यूज फैजपूर-येथील रहीवाशी अजय प्रभाकर बढे (वय ५१ ) यांचे आज दिनांक १३ रोजी सकाळी ९ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले .त्यांच्या पश्चात आई-वडील २ मुले असा परिवार आहे. ते प्रभाकर बढे यांचा मुलगा तर सोहम व जगदीश यांचे वडील होत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत