Contact Banner

अमोल सुधीर (शिवाजी) चौधरी यांचे अल्पशा आजाराने निधन

 

अमोल सुधीर (शिवाजी) चौधरी यांचे अल्पशा आजाराने निधन


अमोल सुधीर (शिवाजी) चौधरी यांचे अल्पशा आजाराने निधन

लेवाजगत न्यूज सावदा -सावदा येथील गांधी चौक येथील रहिवासी अमोल सुधीर (शिवाजी) चौधरी (वय ३२) यांचे आज दिनांक १८ गुरुवार रोजी सकाळी ६ वाजता ल्पशा आजाराने दुःखद निधन. त्यांची अंतिम यात्रा आजदिनांक १८  गुरुवार रोजी संध्याकाळी सहा वाजता गांधी चौक परिसरातल राहते घर येथून निघेल.

त्यांच्या पश्चात पत्नी,आई-वडील, भाऊ व वहिनी असा परिवार आहे.
ते शिवाजी रामदास चौधरी यांचे सुपुत्रकोमल चौधरी यांचे भाऊ होत.

परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 🙏


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.